Sunday, August 31, 2025 02:12:55 PM
H5N1 हा एक प्रकारचा एव्हीयन इन्फ्लूएंझा विषाणू आहे, जो सामान्यतः बर्ड फ्लू म्हणून देखील ओळखला जातो. हा विषाणू प्रामुख्याने पक्ष्यांना प्रभावित करतो.
Jai Maharashtra News
2025-05-01 12:40:38
Bird Flu in Solapur : मागील काही दिवसांपासून सोलापुरात कावळे आणि पक्षांचा मृत्यू झाला होता. आता त्या मृत्यूचे कारण बर्ड फ्लू असल्याचे समोर आले आहे.
2025-03-14 16:44:48
6 ते 8 मार्च दरम्यान एकाच परिसरात मोठ्या प्रमाणावर कावळे मृतावस्थेत आढळल्याने स्थानिक नागरिकांमध्ये चिंतेचे वातावरण आहे.
Samruddhi Sawant
2025-03-09 10:13:33
Egg Shortage in America : अंड्यांचा तुटवडा निर्माण झाल्याने आणि अंड्यांच्या वाढत्या दरांवर मार्ग काढण्यासाठी अमेरिकन कंपन्यांनी रेंट-द-चिकन स्कीम सुरू केली आहे, ती काय आहे जाणून घेऊया.
2025-03-05 12:41:36
या घटनेने संपूर्ण गाव हादरले असून, कोंबड्यांच्या अशा गूढ मृत्यूमागे नेमके काय कारण आहे? असा प्रश्न सर्वांना पडला आहे.
2025-03-01 14:42:11
धारशिव जिल्ह्यातील ढोकी गावात Bird Flu चा संशयित रूग्ण सापडला आहे. हा रुग्ण मांस विक्रेता असून त्याला उच्च ताप आणि इतर लक्षणे दिसून आली आहेत.
2025-03-01 09:03:02
लातूर जिल्ह्यामधील अहमदपूर तालुक्यातील ढाळेगाव येथे 4 हजार 200 कोंबड्याच्या पिल्लांचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे
Apeksha Bhandare
2025-01-23 12:39:47
दिन
घन्टा
मिनेट